कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ग्रामीण भाग असो की शहर, येथे खाजगी व सरकारी निधीतून सॅनिटेशन डोम उभे केले जात आहेत. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्याचा फायदा होण्यापेक्षा आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून सनिटेशन डोमवर बंदी घालण्यात आलेली आहे.
बातमीदार: सदानंद पाटील
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #coronavirus #COVID2019 #Kolhapur