राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात नववा दिवस आहे. नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून महाराष्ट्रात प्रवेश केलेली भारत जोडो यात्रेने आज विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला आहे. वाशिम येथे राहुल गांधींचं विशेष स्वागत करण्यात येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ