काळजी करू नका धान्याचा साठा आहे आपल्याकडे..
गर्दी न करता धान्य घेऊन जावा..
कसबा बावडा कोल्हापूर येथिल श्री महालक्ष्मी ट्रेडर्स चे संदीप पाटील यांनी अन्नधान्य व किराणामालाच्या दुकानात बाबत दिलेली ही माहिती
बातमीदार :आमोल सावंत
#Sakal #News #Viral #SakalNews #MarathiNews #Kolhapur #Lockdown