Maharashtra Assembly : भंडारा बलात्कार घटनेबाबत Devendra Fadanvis यांनी काय माहिती दिली | Sakal

Sakal 2022-08-23

Views 250

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहे. विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा बलात्कार प्रकरणी सविस्तर माहिती दिली.
#MaharashtraAssembly #DevendraFadnavis #Bhandara

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS