देवेंद्र फडणवीस यांनी त्या चुकीची कबुली दिली? Devendra Fadanvis | Uddhav Thackeray | Shiv Sena | BJP

Lokmat 2021-11-15

Views 10.8K

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणं ही फडणवीसांची चूक आहे का? आणि मूळात सध्याचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चूक कबूल केलेय का? हे प्रश्न का आणि कुठून आले, तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तसा दावा केला... आणि त्यातूनच या चर्चा सुरु झाल्यात... गोखलेंनी जो दावा केलाय... त्याच्या पलिकडे जाऊन, आपल्याला यावर बोलायला हवं, की भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाकारलं असेल, तर भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय चुकीचा होता का? तुम्हीही यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा... आपण आधी या नव्या वादावर थोडं सविस्तर बोलू... नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही लोकमत पाहताय... तर विक्रम गोखले दखल घेण्याजोगं नेमकं काय म्हणाले हे आधी नीट समजून घेऊ...(Guruprasad VO)

Devendra Fadnavis confessed that wrong? Devendra Fadanvis | Uddhav Thackeray | Shiv Sena | BJP
- https://youtu.be/NDcMnCetMNk
#Lokmat #DevendraFadanvis #UddhavThackeray #ShivSena #BJP #MaharashtraCM

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS