भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-3 मिशन 13 जुलै रोजी प्रक्षेपित होणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय अंतराळ संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी याची पुष्टी केली की प्रक्षेपण 13 जुलै रोजी होणार असून ते 19 जुलैपर्यंत जाऊ शकते, जाणून घ्या अधिक माहिती