नालासोपारा : बहुजन विकास आघाडी-शिवसेनेमध्ये राडा

Sakal 2021-04-28

Views 198

#SakalMedia #NalaSopara #Maharashtra #VidhanSabha2019 #Shivsena #BahujanVikasAaghadi #Mumbai
नालासोपारा : बहुजन विकास आघाडी-शिवसेनेमध्ये राडा
नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी (ता.19) रात्री 10 च्या सुमारास जोरदार राडेबाजी झाली. प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या संशयावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या गाड्या अडवून, त्या तपासण्याची मागणी केली. संतप्त कार्यकर्त्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला आहे. याबाबत बविआ आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS