ऊसतोडणी मजुरांच्या वेतनप्रश्नी बैठकीत वंचित बहुजन आघाडी संघटनेची नाराजी

Sarkarnama 2021-06-12

Views 0

ऊसतोडणी मजुरांच्या वेतनप्रश्नी बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करू न घेतल्याबद्दल संघटनेने नाराजी व्य्त केले. हा अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचे संघटनेचे शिवराज बांगर यांनी सांगितले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS