बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Sakal 2021-04-28

Views 1.6K

#SakalMedia #Boilerblast #Workers #Bhor #Maharashtra
बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू
वेळु (ता. भोर) - येथील सी.पी.एच. मॅन्यूफॅक्चरिंग एल. एल. पी या कंपनीत आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. अग्निशामक दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. (व्हिडिओ-महेंद्र शिंदे, खेड-शिवापूर)

---------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS