ऑक्सिजन टाकीचा स्फोट, दोघांचा मृत्यू | Solapur Oxygen Tank Blast | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 1.7K

सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सीजनच्या टाकीचा स्फोट झाला... ज्यामुळे एकच खळबळ उडाली... रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडलेय.. रुग्णालयातील मोठ्या टाकीचा स्फोट झाला... त्यामुळे संपूर्ण रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरात धुळीचे लोट पसरले... मात्र हा स्फोट इतका भीषण होता की अनेकांना मानसिक धक्का बसला... घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली...

#lokmat #SolapurOxygenTankBlast #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS