पुरातन वस्तूंचा खजिना अनुभवा!
पुणे - हजारो वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे, हाडे, दगडी हत्यारे, मातीची भांडी, दागिने, खेळणी यांचा डेक्कन कॉलेजमधील ऐतिहासिक संग्रह चकित करणारा ठरतो. मुलांनीही या माध्यमातून प्राचीन काळाची सफर करायलाच हवी. (नीला शर्मा)
-------------------------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID:
[email protected]