Dhamaal Suttichi |Fire Brigade Stations | Pune

Sakal 2021-04-28

Views 630

आग विझविण्यासाठी अर्ध पुणं फिरलेली गाडी

पुणे - विंटाज गाडी? तीही आग विझविण्यासाठी वापरली गेलेली? एकोणीसशे छप्पनपासून बरीच वर्षे सेवा देत राहिलेली ही गाडी आग विझविण्यासाठी अर्ध पुणं फिरलेली आहे आणि आजही रस्त्यावर छान धावते, हे ऐकून आश्‍चर्य वाटतं. ही गाडी मिरवणारं हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय. (नीला शर्मा)


Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]

Share This Video


Download

  
Report form