Dhamaal Suttichi | Central Bee Research and Training Center | Pune | Bee

Sakal 2021-04-28

Views 30

जाऊया मधमाश्यांच्या अद्भुत साम्राज्यात
पुणे - मधमाश्या नृत्य करतात हे माहीत आहे का? त्यांच्यामुळे मध जसा मिळतो, त्याप्रमाणे परागीभवन होऊन झाडांना जास्त फळं लागतात, हे माहीत होतं का? मधमाश्यांचं विलक्षण जीवन समजून घेण्यासाठी जाऊया पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील 'केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्रा'त. "मधमाश्या नृत्य करत आहेत, असं आपल्याला वाटतं तेव्हा त्या एकमेकींशी संवाद साधत असतात. (नीला शर्मा)

Share This Video


Download

  
Report form