झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमने मोमोशी साखरपुडा केला. तर दादा स्वीटूला घेऊन ओमच्या निर्णय चुकीचा आहे हे सांगायला येतात. तेव्हा मालविका त्यांचा आणि स्वीटूचा अपमान करते. आणि आपली बरोबरी नाहीच होऊ शकत असं म्हणते. ओम आणि स्वीटूच्या प्रेमाचा इथेच शेवट होईल का ? नेमकं काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale