Sur Nava Dhyas Nava - Aasha Udyachi | GRAND PREMIERE | दिमाखदार सोहळ्याला सुरुवात | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-04-09

Views 44

कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची हे महिला विशेष पर्वाचा ग्रँड प्रीमियर सोहळा ११ एप्रिलला पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात स्पर्धकांनी उत्तम परफॉर्मन्स देत परीक्षकांकडून उत्तम दाद मिळवली. बघूया या खास सोहळ्याची खास झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Footage Courtesy : Colors Marathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS