नांद्रा (जळगाव) : पाचोरा तालुक्यातील नांद्रा परिसरालगतच्या वनविभागाला लागुन असलेल्या संजय तावडे यांच्या गट.न.175 मध्ये शेतात आज दादर पिकाची कापणीचे काम सुरू होते. परंतु दादर कापत असताना मजुरांना येथे बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने मजुरवर्ग काम सोडून पळाले. (व्हिडीओ - राजेंद्र पाटील)