नाशिक - उसाच्या शेतात आढळले २ बिबट्याचे बछडे

Lok Satta 2022-04-04

Views 29

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील गोराणेतील आसखेडा शिवारात उसाच्या शेतात २ बिबट्याचे बछडे ऊसतोड कामगारांना आढळून आले. बिबट्याच्या बछड्यांचे उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी जीव धोक्यात घालून त्यांना क्रेटमध्ये ठेवले आहे. या बछडयांना वन विभागाच्या पथकाच्या ताब्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

#Leopard #Cubs #Nashik #Wildlife

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS