Rajesh Tope - शासकीय कर्मचारी आणि कुटुंबियांना कोविड-19 वरील उपचाराचा खर्च परत मिळणार

LatestLY Marathi 2020-12-18

Views 1

कोरोनावरील उपचार खाजगी रुग्णालयात घेतलेल्या सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना खर्चाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 2 सप्टेंबर 2020 पासून हा आदेश लागू होईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS