Coronavirus Vaccination Maharashtra: तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्तींना COVID-19 वरील लस दिली जाणार

LatestLY Marathi 2021-02-10

Views 88

देशभरासह राज्यात कोरोना व्हायरस वरील लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावेळी 50 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणाार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS