Sanjay Raut Admitted To Lilavati Hospital: संजय राऊत यांच्यावर दुसऱ्यांदा होणार अँजिओप्लास्टी

LatestLY Marathi 2020-12-10

Views 78

शिवसेना खासदार संजय राऊत यांना हृदयासंबंधी त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी होणार असून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मैथ्यू त्यांच्यावर उपचार करणार आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS