संजय राऊत आणि संजय पांडे या दोघांची प्रकरण आता लॉजिकल एंड पर्यंत आलेली आहेत. सहा ऑगस्टला संजय राऊत यांना शिवडी कोर्टात उभ राहावं लागणार. संजय पांडे यांच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या नागरिकांचे फोन टॅप केले. चार कोटी 44 लाख रुपये त्यांच्या कंपनीत जमा झाले. असा आयपीएस ऑफिसर इल्लीगल कामे करतो त्याला ठाकरे सरकार पोलीस आयुक्त बनवतात. महा वसुली सरकार पासून महाराष्ट्राची सुटका झाली .
#SanjayRaut #KiritSomaiya #Shivsena #MumbaiPolice #SanjayPandey #HWNews