Raja Ranichi Ga Jodi 28th FEB Episode Update | आईसाहेबांचा उपवास कायम | Colors Marathi

Rajshri Marathi 2020-03-04

Views 8

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजितने केलेल्या चुकीमुळे आईसाहेब उपवास धरून स्वतःला शिक्षा करून घेतात. मात्र त्याचा त्यांना त्रास होत असतो. त्या या उपवास कधी संपवतील ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS