कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजितने संजूसाठी स्वतः चहा केल्याचं आईसाहेबांना समजतं आणि त्या चिडतात. मग त्या त्याची शिक्षा म्हणून स्वतः औषध घेत नसतात, मात्र याची शिक्षा मलाच मिळाली पाहिजे असं म्हणत रणजितदेखील अन्नाला हात लावणार नसल्याचं सांगतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale