कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजीवनी रणजितला बुलेटवरून नेते त्यामुळे रणजितची छाती अभिमानाने भरून येते. तर संजूने रणजितला जन्मोजन्मीसाठी आधीच बुक केलं आहे सांगून व्रत करण्याची गरज नाही म्हणते. तर रणजित तिच्याकडे बघतच राहतो. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale