कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत गुलाब रणजितला रस्त्यात गाठून तो तोडकर डॉक्टर च्या हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे त्याला यापासून लांब राहायला सांगते. पण रणजित तिला तो या प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याचं आवाहन तिला देतो. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale