Sur Nava Dhyas Nava | श्रावणी-अक्षयाला आनंदजींचे आशीर्वाद | Colors Marathi

Rajshri Marathi 2020-01-16

Views 40

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार आनंदजींनी हजेरी लावली. यावेळी श्रावणी वागळे आणि अक्षया अय्यर या स्पर्धकांच्या गाण्यावर खुश होऊन त्यांनी त्यांना खास आशीर्वाद दिले. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #surnavadhyasnava #colorsmarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS