कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमाचा १३ जून २०२१ला महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. स्पर्धकांनी एक से एक बहारदार परफॉर्मन्स सादर केले. आईला चिअर अप करण्यासाठी रश्मीच्या मुलाने महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली. पाहूया या भागाची एक खास झाक. पाहायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा चा महाअंतिम सोहळा १३ जून २०२१ ला संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale