कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुढील 2 दिवस हा विसर्ग असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे सांगलीत पाण्याची पातळी पुन्हा वाढणार आहे. नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना यामुळे धोका निर्माण होणार आहे
पावसात अडकले मुंबईकर भुकेने व्याकुळ, गणपती बाप्पा आले मदतीला
मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु.... रेल्वे वाहतूक ठप्प तर मुंबईकर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये अडकून पडले होते... अशात मदतीसाठी गणेश मंडळे पुढे आली, परळचा राजा नरेपार्क मंडळाने अडकलेल्या मुंबईकरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली... मुंबईकरांनी कुठलीही तमा न बाळगता परळ चा राजा नरेपार्क गणपती मंडपाजवळ संपर्क करावा.. असे मंडळाचे आवाहन
#sangli #mumbairain #HeavyRain #maharashtranews #marathinews #topnews