Balumamachya Navan Changbhala बाळूकडून सत्य उघड Episode Update

Rajshri Marathi 2019-07-17

Views 6

स्टार प्रवाह वरील विठूमाऊली या मालिकेच्या आषाढी एकादशीला प्रसारित होणाऱ्या विशेष भागात पुंडलिकाने १२ बलुतेदारांच्या मदतीने बांधलेलं मंदिर पूर्णत्वास गेलं आहे. या मंदिरात विठ्ठल – रुक्मिणीने प्रवेश करावी अशी पुंडलिकाची इच्छा आहे. विठ्ठलाची साथ २८ युगं अखंड सोबत रहावी म्हणून रिंगण सोहळाही पार पडणार आहे. पाहूया या रिंगण सोहळ्यातील काही खास क्षण! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #vithumauli

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS