Balumamachya navan changbhala | बाळूची शिवण्णाला ताकीद | Colors Marathi

Rajshri Marathi 2019-11-16

Views 6

बाळू आणि त्याचं कुटुंब परत माघारी जात असताना मध्ये वस्तीसाठी थांबतात. तिथे त्या गावच्या पाटलाचा मुलगा येतो, आणि त्याची सत्यवाकडे वाईट नजर असते. ते बाळू बघतो आणि तो त्या मुलाला वडिलांना त्यांच्या मुलाचे डोळे जप अशी ताकीद देतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS