(The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 5 - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 April 2015 )
सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------