(The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 2 - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 April 2015)
जातवेद हे त्रिविक्रमाचे नाव आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत जातवेदाला आवाहन केले जात आहे. श्रीमातेला आमच्या गृहात आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठित होण्यासाठी तू घेऊन ये, अशी त्रिविक्रमाची प्रार्थना येथे केली आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv
More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------