श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १६ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Suktam- Part 16) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 June 2015
मानवाला माहीत नसणार्या अनेक गोष्टी असतात, पण त्या श्रीमातेचा पुत्र असणार्या जातवेदाला सर्वकाही ठाऊकच असते. ‘स्वस्तिक्षेमसंवादात’ चण्डिकाकुलाशी संवाद साधताना ‘या जातवेदाला सर्वकाही माहीतच आहे’ याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेतील ‘जातवेद’ या नामासंदर्भात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------