राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर ठाम - रुपाली ठोंबरे पाटील

ETVBHARAT 2025-11-08

Views 2

मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे, असं स्पष्ट मत रुपाली ठोंबरे पाटील यांनी मांडलय. पक्षाध्यक्षांनी त्यांना यावरुन फटकारलय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS