Rupali Chakankar Appoints As Chairperson Of State Womens Commission: रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

LatestLY Marathi 2021-10-21

Views 5

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS