पुणे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

ETVBHARAT 2025-10-07

Views 2

बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील बूट फेकीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसनं (एसपी) आंदोलन केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS