करवीर नगरीसाठी ऐतिहासिक दिवस! सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते आज कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्धाटन; शहरात उत्साहाचं वातावरण

ETVBHARAT 2025-08-17

Views 5

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत होत आहे. या सोहळ्यानिमित्त कोल्हापुरात उत्साहाचं वातावरण आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS