"तुमचेच लोक तुमची माती करत आहेत, माणिकराव कोकाटे तुमचा व्हिडिओ कोणी केला"?- सुषमा अंधारे यांची टीका

ETVBHARAT 2025-07-23

Views 5

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर मंगळवारी जोरदार टीका केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS