"माणिकराव दिलखुलास माणूस, पण बोलताना...", राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोकाटे यांना दिला सल्ला

ETVBHARAT 2025-07-25

Views 3

विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS