विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृती जपत साजरी होणार छत्रपती संभाजी महाराज जयंती...

Lokmat 2025-05-13

Views 161

कोल्हापुरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संयुक्त जयंती उत्सव समिती यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जयंती सोहळ्यानिमित्त आबालवृद्धांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #chhatrapatisambhajimaharaj

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS