भरधाव वेगातील ट्रकनं चिरडल्यानं माय-लेकाचा मृत्यू; अपघातानंतर प्रकाश भोईर यांचा रास्ता रोको

ETVBHARAT 2025-01-09

Views 0

कल्याण पश्चिम भागातील आग्रा रोडवर ट्रक चालकाच्या धडकेत बुधवारी आई-मुलगा ठार झाले आहेत. अपघात होत असल्यानं उड्डाणपूल आणि दुभाजकसारख्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेनं केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS