योजना कर्मचारी समन्वय समितीचे रास्ता रोको आंदोलन

Lokmat 2021-09-13

Views 0

मुंबई : योजना कर्मचारी समन्वय समिती (सीटू) या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये तळागाळात काम करणाऱ्या मानधनी, विना-मानधनी योजना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात आली. संबंधित मंत्र्यांकडून चर्चेसाठी वेळ मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केल्याचे समन्वय समितीने सांगितले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS