कल्याण पूर्वेत हवा कोणाची ? कल्याणकरांचे लोकमत कोणाला ?

Lokmat 2024-11-07

Views 18

भाजपाच्या सुलभा गायकवाड अपक्ष उमेदवार महेश गायकवाड आणि ठाकरे गटाचे धनंजय बोराडे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे... आता मतदारांचा नेमकं काय म्हणणं आहे? लोकमत कुणाला ?

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS