"मुख्यमंत्री व्हायला लय उठाबशा काढाव्या लागतात", पाटलांच्या वक्तव्यावर शरद पवार ही हसले...

Lokmat 2024-10-16

Views 23

इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य सांगता सभा होत आहे. याच सभेत भाषणाला उभे राहताच जयंत पाटील यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना दरडावून मुख्यमंत्री पद मिळणे किती कठीण आहे हे सांगताच एकच हशा सभास्थळी उसळला. .

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS