महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षांत अनेक आघाड्या बघायला मिळाल्या आहेत. वर्षभरापूर्वी महाविकास आघाडी फुटून शिवसेनेचा एक गट आधी भाजपाला मिळाला आणि त्यानंतर वर्षभराने अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली एनसीपीचा एक गट सत्तेत सहभागी झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती