मंत्री चंद्रकांत पाटलांनी अंबाबाई देवीच्या चरणी काय घातले साकडे??

Lokmat 2024-10-03

Views 3

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला नवरात्र काळात लाखो भाविक येतात. गुरुवारी सकाळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS