ठाकरेंचा झंझावात, भगवे वादळ अवतरले! 'उत्तर'साठी महाविकास आघाडीत चुरस...

Lokmat 2024-09-24

Views 7

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इच्छुक उमेदवार शक्तिप्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत शहरातून रॅली काढली.
#LokmatNews #KolhapurNews #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS