काँग्रेसच्या खासदार, आमदारांकडून केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 5 कोटींचा निधी...

Lokmat 2024-08-10

Views 8

संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाच्या पुर्नबांधणीसाठी कोल्हापुरातील काँग्रेसच्या खासदार, आमदार यांच्याकडून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी कॉंग्रेसच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही कॉंग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
#LokmatNews #KolpurNews #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS