गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश, एकदा व्हिडिओ पाहाच

Lokmat 2024-06-28

Views 5

ज्ञानोबा माऊली तुकाराम... माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS