पाईपलाईन फुटली अन् परीसर झाला जलमय

Lokmat 2024-01-19

Views 6

डोंबिवली काटई नाका परिसरात एम आय डी सी ची नवी मुंबई परिसराला पाणी पुरवठा करणारी 1700 मीमी व्यासाची पाईपलाईन मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटली . त्यामुळे उंच उंच फवारे उडत होते .त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS